-
दूरदर्शन निरीक्षण समिती 'प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषदेमार्फत (Broadcast Audience Research Council - Barc)' नुकतीच नकुल चोप्रा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील लुल्ला यांनी राजीनामा दिल्याने ते या पदाचा पदभार सांभाळणार आहेत.
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २०१० साली ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे सदर परिषदेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे अध्यक्ष: पुनित गोयंका हे सध्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.