• २०१९ पासून दरवर्षी २२ ऑगस्ट रोजी 'धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचार बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिन (International Day Commemorating the Victims of Acts of Violence Based on Religion or Belief)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • धर्म किंवा श्रद्धा आधारित वाईट कृत्यांमधील बळी पडलेल्या लोकांची आठवण ठेवणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.