-
'जागतिक हत्ती दिन (World Elephant Day)' दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
हत्तींच्या संरक्षणासाठी जागतिक स्तरावर करण्यात येणारा हा महत्वपूर्ण उपक्रम आहे.
-
हत्तींच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
१२ ऑगस्ट २०१२ रोजी पहिल्यांदा 'जागतिक हत्ती दिन' साजरा करण्यात आला होता.