-
दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी 'आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस (International Lefthanders Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
डाव्या हाताचे वेगळेपण तसेच वैविध्य साजरे करण्यासाठी आणि प्रामुख्याने उजव्या हाताच्या लोकांच्या जगात डाव्या हाताचे फायदे आणि तोटे याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
१९७६ मध्ये 'लेफ्टहँडर्स इंटरनॅशनल Inc (Lefthanders International Inc)' चे संस्थापक डीन आर. कॅम्पबेल यांनी हा दिवस पहिल्यांदा साजरा केला होता.