• 'आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day)' दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सरकार तसेच इतरांचे तरुणांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'अन्नप्रणाली बदलणे: मानव आणि ग्रहांच्या आरोग्यासाठी युवा शोध (Transforming Food Systems: Youth Innovation for Human and Planetary Health)' यंदाच्या २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय युवा दिनाची थीम आहे.

  • २००० साली पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.