• 'जागतिक अवयव दान दिन (World Organ Donation Day)' दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • अवयव दानाच्या महत्वाबाबत जागरूकता वाढविणे तसेच मृत्यूनंतर लोकांना अवयव दान करण्यासाठी प्रेरित करणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.