ऐश्वर्या श्रीधर यांनी जिंकला 'वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर अॅवॉर्ड'
मुंबईच्या २३ वर्षीय ऐश्वर्या श्रीधर यांनी २०२० सालचा 'वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर पुरस्कार (Wildlife Photographer of the Year award)' जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे...