• प्रसिद्ध लेखक आणि राजकारणी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शशी थरूर यांच्या 'द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग (The Battle of Belonging)' नावाच्या पुस्तकाचे नोव्हेंबरमध्ये अनावरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • अ‍ॅलेफ बुक कंपनीमार्फत हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.

  • सदर पुस्तक त्यांच्या 'मी हिंदू का आहे (Why I Am a Hindu)' या पुस्तकाचा विस्तार असल्याचे दिसून येते.

  • राष्ट्रवाद, देशप्रेम, मानवतावाद, लोकशाही आणि त्यांच्या उत्पत्ती कल्पनांसारख्या मूल्यांबाबत ऐतिहासिक संदर्भ प्रदान करण्याचे कार्य हे पुस्तक पार पाडेल अशी अपेक्षा आहे.