• ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि क्रिकेट समालोचक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या किशोर भीमानी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • १९८० आणि १९९० च्या दशकातील एक आघाडीचे क्रिकेट समालोचक म्हणून भीमानी प्रसिद्ध होते.

  • २०१३ साली मिडीया आणि समालोचन क्षेत्रामध्ये दिलेल्या अनेक दशकांच्या योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.