-
नुकतीच ‘माय टाऊन माय प्राईड (My Town My Pride)’ नावाच्या कार्यक्रमाची घोषणा जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
मनोज सिन्हा यांनी जाहीर केले आहे की सरकारतर्फे 'माय टाऊन माय प्राइड (My Town My Pride)' नावाचा कार्यक्रम १९ ऑक्टोबरपासून शहरी भागात सुरु करण्यात येणार आहे.
-
'बॅक टू व्हिलेज (Back to Village)' कार्यक्रमाच्या धर्तीवर शासकीय सुविधांचा लाभ देण्यासाठी सदर कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरबाबत मह्तवपूर्ण माहिती
-
लेफ्टनंट गव्हर्नर: मनोज सिन्हा सध्या लेफ्टनंट गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.
-
राजधानी: श्रीनगर (उन्हाळी) आणि जम्मू (हिंवाळी) या जम्मू-काश्मीरच्या राजधान्या आहेत.