-
भारतातील आघाडीची खासगी क्षेत्रातील बँक HDFC बँक आणि अपोलो रुग्णालयांच्या (Apollo Hospitals) संयुक्त विद्यमाने 'द हेल्दी लाईफ प्रोग्राम (The HealthyLife Programme)' चे अनावरण करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सदर सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.
-
ग्राहकांच्या दृष्टीने एकंदरीत प्रक्रिया सोयीस्कर व सुलभ बनविण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.
HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.
-
बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.
-
संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.