ऑस्ट्रेलियाच्या क्लेअर पोलोसॅक बनल्या पुरुषांच्या कसोटी सामन्यासाठी पहिल्या अधिकृत महिला सामनाधिकारी
भारत - ऑस्ट्रेलिया मधील तिसर्‍या कसोटी सामन्यात चौथ्या पंचांच्या (Fourth Umpire) भूमिकैचा स्वीकार करताना ऑस्ट्रेलियन क्लेअर पोलोसॅक पुरुषांच्या कसोटी सामन्यासाठीच्या पहिल्या अधिकृ...