• लेफ्टनंट जनरल शांतनु दयाल यांची नूतन उपलष्करप्रमुख (Deputy Chief of Army Staff) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • लेफ्टनंट जनरल दयाल हे तेजपुर आधारित ४ कॉर्प्सचे कमांडर आहेत.

  • ते लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस यांची जागा घेतील.