-
न्यायमूर्ती पंकज मिथल यांची जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि जम्मूमधील लडाख केंद्रशासित प्रदेशासाठीच्या सामाईक उच्च न्यायालयाच्या नूतन मुख्य न्यायाधीश (Chief Justice - CJ) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
मावळत्या सरन्यायाधीश गीता मित्तल यांची सेवानिवृत्ती लक्षात घेता मिथल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-
श्री. मिथल यांना जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर श्री. मनोज सिन्हा यांनी शपथ दिली आहे.