-
महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत दरवर्षी ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी 'पत्रकार दिन (Journalist Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित करण्यात आले होते
-
६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती देखील आहे.
-
मराठीतील पहिले वृत्तपत्र तसेच मासिक प्रकाशित करण्याच्या उल्लेखनीय कार्यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांना ‘मराठी पत्रकारितेचे जनक (The Father of Marathi Journalism)’ म्हणूनदेखील ओळखले जाते.