-
संजय कपूर यांची अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघाचे अध्यक्ष (All India Chess Federation - AICF) म्हणून निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
उत्तर प्रदेश बुद्धीबळ संघटनेचे प्रतिनिधित्व करणारे कपूर यांनी पीआर वेंकटराम राजा यांना पराभूत करत विजय प्राप्त केला आहे.
AICF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: AICF म्हणजेच All India Chess Federation अर्थात अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघ होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: चेन्नई हे AICF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९५१ साली AICF ची स्थापन करण्यात आली होती.