-
रत्न व दागिन्यांच्या उद्योगामधील राष्ट्रीय सर्वोच्च संस्था अखिल भारतीय रत्न व दागिने स्थानिक परिषदेच्या (All India Gem and Jewellery Domestic Council - GJC) अध्यक्षपदी आशिष पेठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
पेठे यांचे सुरुवातीपासून GJC शी जवळचे संबंध आहेत.
-
सय्यम मेहरा यांची परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
GJC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: GJC म्हणजेच All India Gem and Jewellery Domestic Council अर्थात अखिल भारतीय रत्न व दागिने स्थानिक परिषद होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे GJC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: २००५ साली GJC ची स्थापना करण्यात आली होती.