-
कारगिलमधील चिक्टन येथे खेलो इंडिया आईस हॉकी स्पर्धा (Khelo India Ice Hockey Tournament) आयोजित करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
चिक्टनच्या महिला संघाने कारगिलमधील खेलो इंडिया गेम्समध्ये पहिल्यांदाच आपला सहभाग नोंदवला.
-
सदर स्पर्धेत चिक्टनमधील ११ पुरुष संघ आणि ३ महिला संघ असे एकूण १३ संघ समाविष्ट होत आहेत.