• रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited - RIL) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक (Bloomberg Billionaires Index) २०२१ मध्ये १२ व्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

ठळक मुद्दे

  • शेअर्सच्या किमतींमुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती ९० अब्ज डॉलर्स वरून ७६.७ अब्ज डॉलर्स पर्यंत घसरली आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील अव्वल स्थानधारक

  • १. जेफ बेझोस (१९० अब्ज डॉलर्स)

  • २. इलोन मस्क (१७० अब्ज डॉलर्स)

  • ३. बिल गेट्स (१३२ अब्ज डॉलर्स)