• खेळासाठीच्या लवाद न्यायालयामार्फत (Court of Arbitration for Sport - CAS) डोपिंगविरोधी नियमांच्या उल्लंघनासाठी मॉरिशियन बॅडमिंटनपटू केट जेसिका फु कुनेवर २ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • फू कुने ही खेळाडू २०१९ मध्ये झालेल्या आफ्रिकन बॅडमिंटन जागतिक स्पर्धेदरम्यान (African Badminton World Championships) बंदी घातलेल्या स्टिरॉईड चाचणीत दोषी आढळली होती.

CAS बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: CAS म्हणजेच Court of Arbitration for Sport अर्थात खेळासाठीचे लवाद न्यायालय होय.

  • अध्यक्ष: जॉन कोट्स हे सध्या CAS च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: लॉझने (स्वित्झर्लंड) हे CAS च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९८४ साली CAS ची स्थापना करण्यात आली होती.