• जागतिक बँकेमार्फत (World Bank) २०२०-२१ आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत ९.६ टक्क्यांनी घसरण होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • २०२१ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत ५.४ टक्के इतकी वाढ होईल असा जागतिक बँकेचा अंदाज आहे.

  • तसेच जागतिक बँकेने २०२१ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ४ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

जागतिक बँकेबाबत (World Bank) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९४४ साली जागतिक बँकेची स्थापना झाली होती.

  • अध्यक्षः डेव्हिड रॉबर्ट मालपास हे सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका हे World Bank च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.