• भारत - ऑस्ट्रेलिया मधील तिसर्‍या कसोटी सामन्यात चौथ्या पंचांच्या (Fourth Umpire) भूमिकैचा स्वीकार करताना ऑस्ट्रेलियन क्लेअर पोलोसॅक पुरुषांच्या कसोटी सामन्यासाठीच्या पहिल्या अधिकृत महिला सामनाधिकारी (First Female Match Official in Men’s Test Match) बनल्या आहेत.

ठळक मुद्दे

  • ३२ वर्षीय क्लेअर पोलोसॅक या न्यू साऊथ वेल्सच्या रहिवासी आहेत.

ICC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.

  • स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.

  • सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.

  • सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.

  • ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.