-
'इंडियाज ७१ ईयर टेस्ट: द जर्नी टू ट्रायम्फ इन ऑस्ट्रेलिया (India’s 71-Year Test: The Journey to Triumph in Australia)’ नावाच्या आर. कौशिक लिखित पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तक ज्येष्ठ क्रिकेट लेखक आर. कौशिक यांनी ब्रॅडमन संग्रहालयाच्या (Bradman Museum) पुढाकाराने लिहीले आहे.
-
दोन्ही प्रतिस्पर्ध्यांच्या इतिहासाचे वर्णन सदर पुस्तकामध्ये करण्यात आले असून यामुळे कसोटी क्रिकेटला उत्तेजन मिळाले आहे.