• जागतिक ब्रेल दिन (World Braille Day) २०१९ सालापासून दरवर्षी ४ जानेवारी रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • अंध तसेच अंशतः दृष्टी असणाऱ्या लोकांना त्यांच्या मानवी हक्कांची पूर्ण जाणीव होण्यासाठी संप्रेषणाचे एक साधन म्हणून ब्रेलचे महत्त्व जागृत करण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • ब्रेलचा शोधकर्ता लुईस ब्रेलच्या जयंतीनिमित्त सदर दिवस हा दृष्टीदोष असणाऱ्या लोकांसाठी पाळला जातो.