भारत-बांगलादेश दरम्यान द्विपक्षीय नौदल सराव 'बोंगोसगर'ची दुसरी आवृत्ती होणार सुरु
भारतीय नौदल (Indian Navy) - बांगलादेश नौदल (Bangladesh Navy) यांच्यादरम्यान नौदल सराव 'बोंगोसगर'ची दुसरी आवृत्ती बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात सुरू होत आहे. ...