• नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार कोविड - १९ साथीच्या पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये होणाऱ्या '२०२३ च्या हिंद महासागर बेट खेळांचे (Indian Ocean Island Games)' यजमानपद मादागास्करला देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर कार्यक्रम गत वर्षी मालदीवकडे सोपविण्यात आला होता परंतु संघटनेच्या सदस्यांनी हे यजमानपद मादागास्कर कडे हस्तांतरित करण्यासाठी मतदान केले.

  • कोरोना संकटाच्या काळात मालदीवमधील कार्यक्रम आयोजित करण्यात येणाऱ्या आव्हानांचा परिणाम म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.