• संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी येथे आयोजित 'अबू धाबी ग्रँड प्रिक्स (Abu Dhabi Grand Prix) २०२०' मध्ये मॅक्स व्हर्स्टापेन (रेड बुल - नेदरलँड्स) विजयी झाला आहे.

ठळक मुद्दे

  • व्हर्स्टापेनचा या हंगामातील हा दुसरा आणि एकंदरीत कारकिर्दीतील १० वा विजय होता.

  • सदर शर्यत ही २०२० फॉर्म्युला वन जागतिक चॅम्पियनशिपची १७ वी आणि अंतिम फेरी होती.

  • वाल्टेरी बोटास (मर्सिडीज-फिनलँड) दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

  • लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज-ग्रेट ब्रिटन) तिसर्‍या स्थानावर विराजमान झाला आहे.