• भारतीय - अमेरिकन तरूण वैज्ञानिक गीतांजली राव यांना टाईम (TIME) मासिकाच्या पहिल्या 'किड ऑफ द ईयर (Kid Of The Year)' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • टाईम मासिकातर्फे 'किड ऑफ द ईयर (Kid Of The Year)' हा पुरस्कार प्रथमच सुरू करण्यात आला आहे.

टाईम मासिकाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालयाचे ठिकाण: युनायटेड स्टेट्स हे टाईम मासिकाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संपादक: एडवर्ड फेलसॅन्थल हे सध्या संपादक पदावर कार्यरत आहेत.

  • प्रथम अंक प्रकाशन: ३ मार्च १९२३ रोजी प्रथम अंक प्रकाशित करण्यात आला होता.