• दरवर्षी १२ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य संरक्षण दिवस (International Universal Health Coverage Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा संयुक्त राष्ट्र संघाचा मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय दिवस आहे.

  • भागीदारांसह मजबूत आणि लवचिक आरोग्य प्रणाली तसेच सार्वत्रिक आरोग्य संरक्षणाबाबत जागरूकता वाढविणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • ‘सर्वांसाठी आरोग्य: प्रत्येकाचे संरक्षण (Health For All: PROTECT EVERYONE)’ ही सदर दिवसाची २०२० सालाची थीम आहे.