-
श्रीलंकेमार्फत जून २०२१ मध्ये होणाऱ्या 'आशिया चषक स्पर्धेचे (Asia Cup)' आयोजन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २०२० मध्ये पाकिस्तानकडून आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते मात्र कोविड - १९ साथीच्या रोगामुळे.ते पुढे ढकलण्यात आले.
-
सदर नियोजनानुसार २०२२ मध्ये पाकिस्तानमार्फत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
-
सध्या हा कार्यक्रम जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे.