चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,934

Articles

05 Apr 2021 1 min read

आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरीचंदन यांना कलिंग रत्न सन्मान प्रदान

आंध्र प्रदेशचे राज्यपाल श्री. विश्वभूषण हरीचंदन यांना २०२१ साठीचा 'कलिंग रत्न सन्मान (Kalinga Ratna Samman)' प्रदान करण्यात आला आहे. ठळक मुद्...

05 Apr 2021 1 min read

नितीन गोखले यांचे ‘मनोहर पर्रीकर: ब्रिलियंट माईंड, सिंपल लाईफ’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध

नितीन गोखले लिखित ‘मनोहर पर्रीकर: ब्रिलियंट माईंड, सिंपल लाईफ (Manohar Parrikar: Brilliant Mind, Simple Life)’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ...

05 Apr 2021 1 min read

ज्येष्ठ चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री शशिकला ओम प्रकाश सैगल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे शशिक...

04 Apr 2021 1 min read

S&P ग्लोबल रेटिंग्जमार्फत भारताच्या आर्थिक वर्ष २०२२ मधील GDP वाढीचा अंदाज १० टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर

S&P ग्लोबल रेटिंग्जमार्फत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा अंदाज १० टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

04 Apr 2021 1 min read

मुखमीत एस. भाटिया यांच्याकडे कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) महासंचालक पदाचा कार्यभार

वरिष्ठ आयएएस अधिकारी श्री. मुखमीत एस. भाटिया यांच्याकडे कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (Employees’ State Insurance Corporation - ESIC) महासंचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात...

04 Apr 2021 1 min read

ऊर्जित पटेल यांची ब्रिटानियाच्या अतिरिक्त संचालक पदावर नियुक्ती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांची ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे...

04 Apr 2021 1 min read

पश्चिम मध्य रेल्वे विभाग बनला भारतीय रेल्वेचा पहिला पूर्णपणे विद्युतीकृत विभाग

पश्चिम मध्य रेल्वे विभाग हा नुकताच भारतीय रेल्वेचा पहिला पूर्णपणे विद्युतीकृत विभाग बनला आहे. ठळक मुद्दे पश्चिम मध्...

04 Apr 2021 1 min read

रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या वेब पोर्टलच्या 'MyNEP२०२०' प्लॅटफॉर्मचे अनावरण

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education - NCTE) 'MyNEP२०२०&#39...

03 Apr 2021 1 min read

आदिल जैनुलभाई यांची 'क्षमता निर्माण आयोगाच्या (Capacity Building Commission)' अध्यक्षपदी नियुक्ती

भारतीय गुणवत्ता परिषदेचे (Quality Council of India - QCI) माजी प्रमुख असणाऱ्या आदिल जैनुलभाई यांची नुकतीच 'क्षमता निर्माण आयोगाच्या (Capacity Building Commission)' अध्यक्षपदी ...

03 Apr 2021 1 min read

मल्लिका श्रीनिवासन यांची सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाच्या (PESB) अध्यक्ष पदावर नियुक्ती

ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट्स (Tractors and Farm Equipment - TAFE) लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या मल्लिका श्रीनिवासन यांची सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ...

03 Apr 2021 1 min read

डॉ. शैलेंद्र जोशी यांच्या ‘सुपारीपलना (Suparipalana)’ नावाच्या पुस्तकाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

उपराष्ट्रपती श्री. व्यंकैय्या नायडू यांच्यामार्फत सेवानिवृत्त नागरी सेवक डॉ. शैलेंद्र जोशी यांच्या ‘सुपारीपलना (Suparipalana)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे....

03 Apr 2021 1 min read

महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत आंबोलीला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून दर्जा प्रदान

महाराष्ट्र सरकारमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीला जैवविविधता वारसा स्थळ (Biodiversity Heritage Site) म्हणून दर्जा प्रदान करण्यात आला आहे. ...

03 Apr 2021 1 min read

अनियान मिधुनने दक्षिण आशियाई वुशु दौर्‍यावर जिंकले सुवर्ण

नेपाळ येथे पार पडलेल्या दक्षिण आशियाई वुशु चॅम्पियनशिपमध्ये (South Asian Wushu Championship) अनियान मिधुनने सुवर्ण पदक जिंकले आहे. ठळक मुद्दे...

02 Apr 2021 1 min read

जागतिक आर्थिक मंचामार्फत जाहीर करण्यात आलेल्या लिंग अंतर निर्देशांक (Gender Gap Index) २०२१ मध्ये भारत १४० व्या क्रमांकावर विराजमान

जागतिक आर्थिक मंचातर्फे (World Economic Forum) जाहीर करण्यात आलेल्या लिंग अंतर निर्देशांक (Gender Gap Index) २०२१ मध्ये भारत १५६ देशांच्या यादीमध्ये १४० व्या क्रमांकावर विराजमान ...

02 Apr 2021 1 min read

दिग्गज अभिनेते रजनीकांत ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

दिग्गज अभिनेते रजनीकांत यांची ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यासाठी निवड करण्यात आली आहे ठळक मुद्दे ...

02 Apr 2021 1 min read

सुभाष कुमार यांच्याकडे ONGC च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार

सुभाष कुमार यांच्याकडे तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या (Oil and Natural Gas Corporation - ONGC) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ...

01 Apr 2021 1 min read

फिच रेटिंग्जमार्फत (Fitch Ratings) आर्थिक वर्ष २०२२ साठी भारताचा GDP दर १२.८% इतका राहण्याचा अंदाज व्यक्त

अमेरिकन क्रेडिट रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्जमार्फत (Fitch Ratings) आर्थिक वर्ष २०२२ साठी भारताचा GDP दर १२.८% इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...