• वरिष्ठ आयएएस अधिकारी श्री. मुखमीत एस. भाटिया यांच्याकडे कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (Employees’ State Insurance Corporation - ESIC) महासंचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • ते झारखंड केडरमधील १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

  • त्यांनी यापूर्वी अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहिले आहे.