• उपराष्ट्रपती श्री. व्यंकैय्या नायडू यांच्यामार्फत सेवानिवृत्त नागरी सेवक डॉ. शैलेंद्र जोशी यांच्या ‘सुपारीपलना (Suparipalana)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ‘सुपारीपलना’ हे पुस्तक म्हणजे तेलंगणाचे माजी मुख्य सचिव असणाऱ्या श्री. एस. के. जोशी यांनी लिहीलेल्या 'इको टी कॉलिंगः टुवर्ड्स पीपल-सेंट्रिक गव्हर्नन्स (Echo T Calling: Towards People-Centric Governance)' पुस्तकाचे तेलगू भाषांतर आहे.

  • श्री. अण्णावरापू ब्रह्मैया हे सदर पुस्तकाचे अनुवादक असून श्री. मारुती हे प्रकाशक आहेत .