-
'जागतिक स्वमग्नता जागृती दिन (World Autism Awareness Day)' दरवर्षी २ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
स्वमग्नता दोष असणाऱ्या जगभरातील लोकांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
सर्वात पहिला जागतिक स्वमग्नता जागृती दिन २ एप्रिल २००८ रोजी साजरा करण्यात आला होता.