• सुभाष कुमार यांच्याकडे तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या (Oil and Natural Gas Corporation - ONGC) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सध्या ते ONGC मध्ये संचालक (वित्त) पदावर कार्यरत आहेत.

ONGC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ONGC म्हणजेच Oil and Natural Gas Corporation अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ होय.

  • स्थापना वर्ष: १९५६ साली ONGC ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे ONGC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.