• नितीन गोखले लिखित ‘मनोहर पर्रीकर: ब्रिलियंट माईंड, सिंपल लाईफ (Manohar Parrikar: Brilliant Mind, Simple Life)’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक 'ब्लूम्सबरी (Bloomsbury)' मार्फत प्रकाशित करण्यात आले आहे.

  • एक माणूस, राजकारणी तसेच देशभक्त अशा भूमिकांमधून पर्रीकरांची व्यक्तिरेखा मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.