-
'आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन (International Children’s Book Day)' दरवर्षी २ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
१९६७ पासून दरवर्षी युवा लोकांसाठीच्या आंतरराष्ट्रीय मंडळामार्फत (International Board on Books for Young People - IBBY) सदर दिवस आयोजित करण्यात येतो.
-
'शब्दांचे संगीत (The Music of Words)' ही सदर दिवसाची २०२१ सालाची थीम आहे.