-
भारतीय गुणवत्ता परिषदेचे (Quality Council of India - QCI) माजी प्रमुख असणाऱ्या आदिल जैनुलभाई यांची नुकतीच 'क्षमता निर्माण आयोगाच्या (Capacity Building Commission)' अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
नागरी सेवकांना सर्व स्तरांवर प्रशिक्षण देण्यासाठी सरकारतर्फे 'नागरी सेवा क्षमता रचना राष्ट्रीय कार्यक्रम (National Programme for Civil Services Capacity Building - NPCSCB)' अंतर्गत 'मिशन कर्मयोगी (Mission Karmayogi)' नावाच्या आयोगाला मंजूरी देण्यात आली आहे.