• दिग्गज अभिनेते रजनीकांत यांची ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यासाठी निवड करण्यात आली आहे

ठळक मुद्दे

  • सदर पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च चित्रपट सन्मान आहे.

  • हा पुरस्कार मिळविणारे रजनीकांत हे १२ वे दक्षिण भारतीय ठरले आहेत.

  • रजनीकांत यांना यापूर्वी पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.