-
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांची ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
त्यांची नियुक्ती ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.
-
कंपनीच्या संचालक मंडळातर्फे सदर नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे.