-
संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी ५ एप्रिल रोजी 'आंतरराष्ट्रीय विवेक दिन (International Day of Conscience)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
लोकांना स्वत:चा विवेक प्रतिबिंबित करण्यास तसेच त्याचे अनुसरण करण्यास सदर दिवस प्रेरित करतो.
-
पहिला आंतरराष्ट्रीय विवेक दिन २०२० मध्ये साजरा करण्यात आला होता.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.