-
नेपाळ येथे पार पडलेल्या दक्षिण आशियाई वुशु चॅम्पियनशिपमध्ये (South Asian Wushu Championship) अनियान मिधुनने सुवर्ण पदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
२८ वर्षीय तरुणाने स्पर्धेपमध्ये ७० किलो गटात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
भारतीय संघात पोहोचणारा दक्षिण भारतातील तो पहिला वुशु खेळाडू ठरला आहे.