२०२०-२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ९.६% टक्क्यांनी घसरण होण्याचा जागतिक बँकेमार्फत (World Bank) अंदाज व्यक्त
जागतिक बँकेमार्फत (World Bank) २०२०-२१ आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत ९.६ टक्क्यांनी घसरण होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...