चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,932

Articles

13 Apr 2021 1 min read

पुढील मुख्य निवडणूक आयुक्त पदावर निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांची निवड

सध्याचे निवडणूक आयुक्त (Election Commissioner - EC) सुशील चंद्र यांची भारताचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner - CEC) म्हणून निवड करण्यात आली आहे....

13 Apr 2021 1 min read

नोमुरामार्फत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज १२.६% व्यक्त

जपानी कंपनी नोमुरामार्फत आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील भारताच्या GDP वाढीचा अंदाज १२.६% इतका व्यक्त करण्यात आला आहे. ठळक मुद्दे ...

12 Apr 2021 1 min read

पंजाब सरकारमार्फत राज्यातील लसीकरण दूत म्हणून सोनू सूदची नियुक्ती

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला पंजाबच्या अँटी-कोरोना विषाणू लसीकरण कार्यक्रमासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ठळक मुद्दे...

12 Apr 2021 1 min read

गुनीत मोंगा यांना 'नाईट ऑफ दि ऑर्डर ऑफ आर्ट्स आणि लेटर्स' सन्मान प्रदान

चित्रपट निर्माता असणाऱ्या गुनीत मोंगा यांना 'नाईट ऑफ दि ऑर्डर ऑफ आर्ट्स आणि लेटर्स' सन्मान (Knight of the Order of Arts and Letters) प्रदान करण्यात आला आहे. ...

11 Apr 2021 1 min read

'डिजीट इन्शुरन्समार्फत (Digit Insurance)' विराट कोहलीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती

'डिजीट इन्शुरन्समार्फत (Digit Insurance)' विराट कोहलीला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ठळक मुद्दे...

11 Apr 2021 1 min read

'फोनपे (PhonePe)' ठरली UPI मध्ये १ अब्ज-व्यवहार पार करणारी पहिली कंपनी

बेंगळुरू आधारित डिजीटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी, फोनपे (PhonePe) ही युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface - UPI) पायाभूत सुविधांवर १ अब्ज व्यवहार पार करणारी पहि...

11 Apr 2021 1 min read

शबीर खंडवावाला यांची BCCI च्या नूतन भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग प्रमुख पदावर नियुक्ती

शबीर खंडवावाला यांची BCCI च्या नूतन 'भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग प्रमुख (BCCI Anti-Corruption Unit Chief)' पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

11 Apr 2021 1 min read

मल्याळम पटकथा लेखक पी. बालचंद्रन यांचे दुःखद निधन

मल्याळम पटकथा लेखक, चित्रपट निर्माता, नाटककार तसेच अभिनेते म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पी. बालचंद्रन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे...

11 Apr 2021 1 min read

जम्मू-काश्मीरमधील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या कमानीचे काम पूर्ण

जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर ३५९ मीटर उंचीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या कमानीचे काम पूर्ण झाले आहे. ठळक मुद्दे ...

11 Apr 2021 1 min read

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत (IMF) आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज १२.५% व्यक्त

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत (International Monetary Fund - IMF) भारतीय अर्थव्यवस्थेच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षातील GDP वाढीचा अंदाज १२.५ टक्के इतका व्यक्त कर...

11 Apr 2021 1 min read

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत 'नॅनोस्निफर (NanoSniffer)' चे अनावरण

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत जगातील पहिल्या मायक्रोसेन्सर आधारित एक्सप्लोसिव ट्रेस डिटेक्टर (Microsensor based Explosive Trace...

11 Apr 2021 1 min read

निर्मला सीतारमण यांची जागतिक बँक - IMF च्या १०३ व्या विकास समिती बैठकीस उपस्थिती

केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती. निर्मला सीतारमण यांनी जागतिक बँक - IMF च्या विकास समितीच्या १०३ व्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला सहभाग दर्शविला आहे. ...

11 Apr 2021 1 min read

छत्तीसगढ सरकारमार्फत 'विर्णी (Veerni)' पुरस्काराच्या उद्घाटन आवृत्तीसाठी दुती चंदची निवड

छत्तीसगड राज्य सरकारमार्फत दुती चंदची 'विर्णी (Veerni)' पुरस्काराच्या उद्घाटन आवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. ठळक मुद्दे...

09 Apr 2021 1 min read

नरेंद्र मोदी डॉ. हरेकृष्ण महताब लिखित ‘ओडीशा इतिहास’ पुस्तकाची हिंदी आवृत्ती प्रकाशित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉ. हरेकृष्ण महताब लिखित ‘ओडीशा इतिहास (Odisha Itihaas)’ पुस्तकाची हिंदी आवृत्ती प्रकाशित करणार आहेत. ठळक मुद्दे...

09 Apr 2021 1 min read

आशुतोष भारद्वाज यांना 'देवीशंकर अवस्थी पुरस्कार (Devishankar Awasthi Award)' २०२० प्रदान

२०२० सालाचा 'देवीशंकर अवस्थी पुरस्कार (Devishankar Awasthi Award)' प्रसिद्ध पत्रकार आणि समीक्षक आशुतोष भारद्वाज यांना प्रदान करण्यात आला आहे. ...

09 Apr 2021 1 min read

नरेंद्र सिंग तोमर यांच्यामार्फत मधुक्रांती पोर्टलचे अनावरण

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री. नरेंद्रसिंग तोमर यांच्यामार्फत 'मधुक्रांती पोर्टलचे (Madhukranti portal)' अनावरण करण्यात आले आहे. ...