• केरळच्या माजी आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांना २०२१ सालचा 'सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटी ओपन सोसायटी प्राईझ [Central European University (CEU) Open Society Prize]' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • साथीच्या आजारातील त्यांचे दृढ नेतृत्व तसेच सार्वजनिक आरोग्य कार्यासाठीच्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.