-
'आंतरराष्ट्रीय विधवा दिन (International Widows Day)' दरवर्षी २३ जून रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
विधवांच्या अनुभवांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच त्यांना असणारा पाठिंबा दर्शविण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.
-
'लुंबा फाउंडेशनतर्फे (Loomba Foundation)' २००५ साली सदर दिवसाची सुरूवात करण्यात आली होती.