• 'अत्याचारग्रस्तांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस (International Day in Support of Victims of Torture)' दरवर्षी २६ जून रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • मानवी यातनांविषयी जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमार्फत सदर दिवस साजरा केला जातो.

  • संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत १२ डिसेंबर १९९७ रोजी ठराव मंजूर करताना २६ जून हा दिवस वरील मुख्य उद्देशासाठी पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.