-
भारतीय-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ सुमिता मित्रा यांना नुकतेच 'युरोपियन इन्व्हेंटर अॅवॉर्ड (European Inventor Award)' २०२१ ने गौरविण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
दंत पदार्थांमध्ये मजबूत आणि अधिक सुदर भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी नॅनो तंत्रज्ञान सम्मिलीत करण्याचे महत्वपूर्ण कार्य यशस्वीरित्या केले आहे.
-
सदर पुरस्कार हा युरोपमधील सर्वात प्रतिष्ठीत तसेच नाविन्यपूर्ण पुरस्कारांपैकी एक आहे.
-
उत्कृष्ट शोधकर्त्यांची दखल घेण्यासाठी दरवर्षी 'युरोपियन पेटंट ऑफिसमार्फत (European Patent Office - EPO)' हा पुरस्कार सादर करण्यात येतो.