• वनप्लस या जागतिक तंत्रज्ञान ब्रँडमार्फत भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराहची परिधान करावयाच्या साधन विभागात (Wearables category) ब्रँड अँम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ‘नेव्हर सेटल’ या ब्रँडच्या ध्येयपूर्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • बुमराह सोबतची ही भागीदारी कंपनीच्या परिपूर्णतेच्या प्रयत्नांचा उल्लेख करते.