• 'आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन (International Olympic Day)' दरवर्षी २३ जून रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जास्तीत जास्त लोकांना ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, कार्यक्रमाबद्दल जनजागृती करणे तसेच ऑलिम्पिक चळवळीला प्रोत्साहन देणे या महत्वपूर्ण उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ही 'हालचाल करा, शिका आणि शोधा (move, learn and discover)' या ३ आधार स्तंभांवर आधारित आहे.

  • '२३ जून रोजीच्या ऑलिम्पिक दिवस कसरतीसह निरोगी रहा, मजबूत रहा, सक्रिय रहा (Stay healthy, stay strong, stay active with the #OlympicDay workout on 23 June)' ही यंदाच्या २०२१ सालच्या ऑलिम्पिक दिवसाची थीम आहे.